नवा अहवाल दाखल करा |
विद्यमान अहवालाचा मागोवा घेत राहा |
|
जगभरातील संस्थांना आम्ही अज्ञात, गोपनीय हॉटलाईन पुरवित आहोत.
NAVEX चे उद्दिष्ट म्हणजे संस्थेमध्ये होणाऱ्या अनैतिक किंवा बेकायदेशीर कृतींशी संबंधित समस्या आणि चिंता तुम्हाला संस्थेच्या व्यवस्थापनाशी किंवा संचालक मंडळाशी सुरक्षितपणे आणि प्रामाणिकपणे मांडता याव्यात, तसेच त्यावेळी तुमची अनामिकता आणि गोपनीयता कायम राखली जाईल, याची खात्री बाळगणे. आम्ही खबरविषयक चिंता आणि प्रकरणे जितकी सरळ, गुंतागुंतीविना आणि निःस्संदिग्ध ठेवता येतील तितकी ठेवण्याचा प्रयत्न करतो. यापुढील पानांमध्ये देण्यात आलेली माहिती, प्रत्येक टप्प्यावर तुमची गोपनीयता आणि अज्ञातता कशी कायम ऱाखण्यात येत असते यासंबंधीच्या प्रक्रियेचे मार्गदर्शन तुम्हाला करील. ही पावले उचला आणि आपला अहवाल दाखल कराः
तुम्ही अहवाल सादर केल्यावर तुम्हाला एक अहवाल संकेतांक दिला जाईल. हा संकेतांक आणि पासवर्ड तुम्हाला तुमच्या अहवालावरील पुढील कारवाईचा मागोवा घेण्यास उपयुक्त ठरतील. |
|